शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्याने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
6
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
7
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
8
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
9
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
10
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
13
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
14
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
15
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
16
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
17
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
18
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
19
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
20
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या

मंगरुळपीर तालुक्यात ५७६ मिमी पाऊस; पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:05 PM

मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडला असून आतापर्यंत ५७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी पडलेल्या पावसाची सरासरी जुलै महिना संपायच्या आधीच पूर्ण झाली.अजून पाऊस सुरूच राहील्यास पिकांना मात्र धोका निर्माण होणार आहे.

मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडला असून आतापर्यंत ५७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गतवर्षी पडलेल्या पावसाची सरासरी जुलै महिना संपायच्या आधीच पूर्ण झाली असून अजून पाऊस सुरूच राहील्यास पिकांना मात्र धोका निर्माण होणार आहे.गतवर्षी तालुक्यात कमी पाऊस पडल्याने पिकांनाही याचा फटका बसला होता तसेच शहरासह तालुक्यात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.जलाशयात पाणीच नसल्याने प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा केला होता.परंतु यावर्षी जून महिन्यातच पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती.त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला.परंतु त्यानंतरही कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच असून जुलै महिन्यात सतत १५ दिवस पाऊस कमीअधिक प्रमाणात सुरूच होता.आज रोजी ५७६ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी गतवर्षी ५८१ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली होती.परंतु सध्या जुलै महिनाच  सुरु असून अजून कमीतकमी एक महीना पावसाळा शिल्लक आहे.त्यामुळे पाऊस अजूनही पडणार आहे.यामुळे मात्र शेतकºयांच्या खरीप हंगामातील पिके धोक्यात येणार आहेत. सध्यस्थीतीतच पिकांची पाने पिवळी पडत आहेत.त्यामुळे जास्त पावसाळा असल्याने शेतकरी वर्ग भीती व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरRainपाऊस