शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रिसोड तालुक्याचा ८९ टक्के निकाल

By admin | Published: June 17, 2014 10:28 PM

रिसोड तालुक्याचा निकाल ९0 टक्के लागला आहे तर चार शाळा टॉपमोस्ट ठरल्या आहत्ेत.

रिसोड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेच्या निकाल लागला असून रिसोड तालुक्याचा निकाल ९0 टक्के लागला आहे तर चार शाळा टॉपमोस्ट ठरल्या आहत्ेत. तालुक्यामध्ये ५५ शाळामध्ये एकूण ३ हजार ८६७ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३४७९ विद्यार्थी यशस्वी झाले आहे. चार शाळा शंभर नंबरी ठरल्या आहे. त्यामध्ये राजस्थान माध्यमिक विद्यालय रिसोड,गुलाबबाबा विद्यालय देउळगाव बंडा, पार्वतीबाई नागरे माध्यमिक आङ्म्रमशाळा कंकरवाडी, व आर उदरु शाळा वाघी या शाळेचा समावेश आहे.निकालामध्ये भारतमाध्यमिक शाळा रिसोड ८४.९२, भारत माध्यमिक कन्या शाळा रिोड ८२.१८, ङ्म्री शिवाजी विद्यालय रिसोड ८९.३0, महात्मा ज्योतीबाफुले विद्यालय रिसोड ५७.१४, डॉ.पंजाबराव देशमुख विद्यालय रिसोड ५६.१२, ङ्म्री शिवाजी विद्यालय मोप ९१.९३, ङ्म्री शिवाजी हायस्कुल भरजहाँगीर विद्यालय मांडवा ८७.६७, ङ्म्री शिवाजी विद्यालय रिठद ९१.७६, ङ्म्री शिवाजी विद्यालय येवता ९४.५६, पंडीत नेहरू विद्यालय चिखली कवठा ९७.५४, भारत माध्यमिक शाळा चिचांबाभर ९५.५0, ङ्म्री शिवाजी हायस्कुल गोभणी ९३.३८, ज्ञानेश्‍वर विद्यालय करडा ६७.८५, ङ्म्री सखाराम महाराज विद्यालय लोणी ९२.१४, रेणूकामाता विद्यालय गोवर्धन ९३.२४, ङ्म्री शिवाजी हायस्कुल केनवड ९१.0४, ङ्म्री शिवाजी हायस्कुल कोयाळी ९४.७८, प्रियदश्रीनी विद्यालय आसेगाव पेन ९३.७८, महात्मा गांधी विद्यालय लेणी ९0.१२, सरस्वतीबाई मानधने विद्यालय एकलासपूर ९४.८७, स्व.रामाव झनक विद्यालय नेतन्सा ९४.५४, स्व.रामरावजी झनक विद्यालय महागाव ८१.८१, ङ्म्री शिवाजी हायस्कुल हराळ ९१.४६, स्वामी विवेकानंद महाविद्यालय व्याड ८९.५५, सिद्धेश्‍वर विद्यालय सवड७८.00, बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर ९0.९0, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येवती ९७.0१, संभाजीराव देशमुख विद्यालय लिंगा८0.३0, भारत माध्यमिक शाळा चिंचाबापेन ९२.४२, पार्वतीबाई नागरे विद्यालय शेलूखसे ८१.९१, बाबासाहेब धोबकर विद्यालय नंधाना ९६.८७, राजर्षी शाहू विद्यालय निजामपूर ७४.२, डॉ.अल्लामा इक्कबाल उदरु शाळा रिसोड ८७.१७, मौलाना अ.कलाम आझादऊर्द शाळा चिचांबाभर ९४.७३, नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु.८६.४८, राजस्थान माध्यमिक विद्यालय वार्डी रिसोड ८८.८८, ज्ञानदिप विद्यालय पेनबोरी ७0, संत तुकाराम महाराज विद्यालय कंकरवाडी ९७.२९, निवासी माध्यमिक शाळा बिबखेडा ९७.५0, काशिबाई बगडीया हायस्कुल रिसोड ९६, संत ज्ञानश्‍वर विद्यालय वाडी रायताळ ९५.७0, रामेश्‍वर विद्यालय मोठेगाव ८८.२३, माध्यमिक आङ्म्रमशाळा रिठा ८५.७१, जयकिसान उदरु शाळा वाकद ८0, ओमनम शिवाय माध्यमिक शाळा केनवड ९४.७३, व स्व.किसनराव सदार विद्यालय खडकी सदार ९१.४२, या शाळाचा समवेश आहे.