शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

आर्थिक महामंडळांची ९ कोटींची वसुली थकितच 

By admin | Published: March 29, 2017 3:33 PM

विविध विकास आर्थिक विकास महामंडळांतर्गतच्या थेट कर्ज योजनेतील ९ कोटी रुपयांहून अधिक रकमेची वसुली मागील दोन वर्षांपासून थांबली आहे.

वाशिम :  विविध विकास आर्थिक विकास महामंडळांतर्गतच्या थेट कर्ज योजनेतील ९ कोटी रुपयांहून अधिक रकमेची वसुली मागील दोन वर्षांपासून थांबली आहे.  या रकमेच्या वसुलीसाठी सर्वच विकास महामंडळाचे अधिकारी आता आटापिटा करीत आहेत. समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध विकास महामंडळांमार्फत बेरोजगार आणि उद्योगशील व्यक्तींना विविध योजनेत २० हजार ते ३० लाखांपर्र्यंतचे ्रकर्ज देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एनएसएफडीसी),राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एनएसकेएफडीसी) या दोन मुख्य योजनांतर्गतच्या पोट योजनांतून लाभार्थींना वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याजावर आधारीत मुदती कर्ज देण्यात येते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळामार्फत  ६५० पेक्षा अधिक लाभार्थींकडे  ५ कोटी ४०  लाख रुपये थकित आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांतर्गत थेट कर्ज योजनेत १२० लाभार्थींकडे त्यामधील १ कोटी रुपये थकित आहेत. इतर मागासवगीर्य विकास महामंडळांतर्गत  ३४२ लाभार्थीकडे  २ कोटी ३५  लाख रुपये थकित आहेत. वसंतराव नाईक महामंडळांतर्गत ४८ लाख रुपये, तर अपंग विकास महामंडळांतर्गत जवळपास २५ लाख रुपये आणि संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाक डून वितरित करण्यात आलेल्या कर्जापैकी ४  लाख रुपये मिळून एकूण ९ कोटी ५२ लाख रुपये थकले आहेत.