शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

११ वर्षांपासून फरार आरोपीस पकडले

By admin | Published: January 11, 2015 12:27 AM

स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची कारवाई.

वाशिम : सन २00३ मध्ये दाखल असलेल्या गुन्हय़ातील फरार आरोपीस वाशिम शहरात पकडल्याची घटना १0 जानेवारी रोजी घडली.सन २00३ मध्ये वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ५२/२00३ दाखल असलेल्या गुन्हय़ातील आरोपी संजय आङ्म्रू वैरागडे हा गत ११ वर्षांपासून वाशिम पोलिसांना पाहिजे होता. १0 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर आरोपी वाशिम शहरात वावरत असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी प्राप्त माहितीवरून ठाणेदार संग्राम सागळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. आरोपी पदमतीर्थ तलाव परिसरात फिरत असताना त्यास पकडून अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, सुनील पवार, पो.काँ. राजेश बायस्कर व हरिष दंदे यांचा समावेश होता.राममंदिर परिसरात एका इसमास २0 लिटर गावठी दारू बाळगल्याप्रकरणी पकडण्यात आले. राममंदिर परिसरात मनोज भगवान गिरी रा. वाशिम हा २0 लिटर गावठी हातभट्टी दारू अंदाजे किंमत १२00 रूपये बाळगताना आढळून आला. यास दारूसह पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस अधिकारी सोयस्कर करीत आहेत.