शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शाळा समिती व्यवस्थापन समितीला ग्रहण

By admin | Published: September 18, 2014 1:18 AM

मंगरूळपीर तालुक्यातील वास्तव, शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीत राजकारणाचा शिरकाव.

मंगरुळपीर: तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीत राजकारणाचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांनाच ग्रहण लागल्याचा प्रकार तालूक्यात दिसुन येत आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंर्तगत १४ वर्षा पर्यंत बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. त्याच बरोबर बालकांच्या हितास्तव कायदय़ार्तंगत अनेक कलमाव्दारे विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आला.त्यातीलच शाळा व्यवस्थापन समिती दोन वर्षाकरिता स्थापन करण्याचे नमुद करण्यात आले. या अगोदर शाळा समित्या अस्तित्वात होत्या. विद्यमान सरपंच पदसिध्द अध्यक्ष असायचे. परंतु सरपंच पद हे राजकारणातुन आलेले असल्यामुळे श२ाळेत राजकारणाचा शिरकाव व्हायचा. तसेच सरपंचाचे पाल्य शाळेत असेलच असे नाही.त्यामुळे शाळेविषयी आस्थेचा प्रश्न्न निर्माण व्हायचा त्याच अनुसंगाने अधिनियमातील तरतुदी नुसार प्रत्येक वर्गाच्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीत प्रतिनिधीत्व मिळावे व त्यांचेमधुनच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडला जावा हे अभिप्रेत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत समाजातील मुले अभावानेच शिक्षण घेत आहेत.त्यांची संख्या अत्यल्प आहे.परंतु अध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे या हेतुने गावात गटातटाचे राजकारण करून शाळा व्यवस्थापन समिती स्थापनेला निवडणुकीचे स्वरूप देवुन शाळेत गटातटाचे राजकारण करित असल्याचे चित्र आहे.