शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई; पाच जणांना दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 4:37 PM

वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे. शासनाने सार्वजनिक स्थळी धुम्रपान करणे आणि तंबाखू सेवनावर बंदी टाकली असतानाही अनेक व्यक्ती या नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिकस्थळी धुम्रपान व तंबाखूचे सेवन करीत आहेत. यामुळे सभोवताली उपस्थित लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतानाही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. या पृष्ठभुमीवर कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा तंबाखू विरोधी पथकाने मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत वाशिम येथील एसटी बसस्थानकावर वाशिम शहर पोलिस विभाग व तंबाखू विरोधी अभियान पथकाचे जिल्हा राष्टÑीय सल्लागार डॉ.आदिल पांडे यांनी पाहणी केली असता. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी धुम्रपान करीत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या पथकाच्यावतीने ५ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे २०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. या पथकात राम सरकटे, रामकृष्ण धाडवे, पोलिस शिपाई विजय घुगे, व सुभाष राठोड यांनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमSmokingधूम्रपान