शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू; अन्य दोन अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:52 PM

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी सूत्रे स्वीकारली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी सूत्रे स्वीकारली आहेत तर  अन्य दोन अधिकाºयांची प्रतिक्षा कायम आहे.वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६५ अधिकाºयांची पदे रिक्त असून, १५  दिवसांपूर्वी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशा चार रिक्त पदांचे ग्रहण यामुळे सुटले. यापैकी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून डॉ. विनोद नारायणराव वानखेडे हे यापूर्वीच रूजू झाले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी १९ आॅगस्टला सूत्रे स्वीकारली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) एस.एस. पाटील तसेच वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एस.एम. मठपती अद्याप रूजू झाले नाहीत. अद्याप जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे २६, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६१ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. रिक्त पदांमुळे कामकाजात खोळंबा निर्माण होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद