शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

वाशिम जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना मिळणार वेतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 3:25 PM

वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षक महासंघाने दिलेल्या लढ्यास यश मिळाल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिली. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची वेतन देयके वाशिमचे वेतन पथक अधिक्षक कार्यालय स्विकारत नसल्यामुळे त्यांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यासंबंधी शिक्षक महासंघास वाशिम व अकोला जिल्ह्यातील शिक्षक बांधवांची असंख्य निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत शेखर भोयर यांनी शिक्षणाधिकारी नरळे यांच्याशी संवाद साधला असता २ दिवसात वेतन अदा करण्याचे पत्र निर्गमीत करण्याचे अभिवचन त्यांनी दिले होते. दिलेला शब्द पाळत शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक