शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अमरावती विभागासाठी ३९२ कोटीचे महसूल वसुली उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:28 PM

वाशिम : राज्य शासनाने गौणखनिज आणि महसूल वसुलीचे निर्धारित केले असून, यात अमरावती विभागासाठी ३९२ कोटी रुपयांच्या वसुली उद्दिष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी अर्थात २०१९-२० या वर्षातील गौणखनिज आणि महसूल वसुलीचे निर्धारित केले असून, यात अमरावती विभागासाठी ३९२ कोटी रुपयांच्या वसुली उद्दिष्ट आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार असून, त्याबाबत विभागीय स्तरावरून नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय १५ जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे.राज्य शासनास दरवर्षी विविध बाबींद्वारे महसूल प्राप्त होत असतो. त्यासाठी वित्त विभागाकडून सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट ्रनिश्चित करुन दिले जाते. त्यानुसार दरवर्षी महसूल विभागास देण्यात आलेल्या उदिष्टानुसार वित्त विभागाकडून मुख्यत्वे जमीन महसूल आणि गौणखनिज उत्खनन विषयक तरतुदीन्वये मिळणाऱ्या जमा रकमा या बाबींद्वारे महसूल वसूल केला जातो. या विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांकडून वसूल करण्यात आलेला महसूल ‘००२९-जमीन महसूल’ आणि ‘०८५३-गौण खनिज उत्खनन विषयक तरतुदीन्वये मिळणाºया रकमा या मुख्य लेखाशीर्षाखाली जमा केला जातो. वित्त विभागाकडून देण्यात आलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट, मागील वर्षी देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार वसूल करण्यात आलेला महसूल आणि महसूल वाढीसाठी या विभागाकडून करण्यात येणाºया उपाययोजना विचारात घेऊन सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उक्त लेखाशीषार्खाली महसूल वसुलीचे एकत्रि उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार सन २०१९-२० या वर्षाकरीता ‘००२९-जमीन महसूल’ आणि ‘०८५३-गौण खनिज उत्खनन विषयक तरतुदीन्वये मिळणाºया रकमा या मुख्यलेखाशीर्षासाठी राज्यातील सर्वच विभागांसाठी मिळून महसूल वसुलीचे एकूण ५९१८१६.७२ लाख एवढे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात अमरावती विभागासाठी ‘००२९-जमीन महसूल’ अंतर्गत ११३३५.०३ लाख आणि ‘०८५३-गौण खनिज उत्खनन विषयक तरतुदीन्वये मिळणार रकमा या मुख्य लेखाशीर्षाखाली २७९००.०० लाख एवढे मिळून एकूण ३९२३५.९३ लाख अर्थात ३९२ कोटी ३५ लाख ९३ हजार एवढे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त व जमाबांदी आयुक्तांना विभागातील जिल्ह्यांची वसुलीची क्षमता विचारात घेऊन उद्दिष्टाचे जिल्हानिहाय वाटप करावे लागणार असून, या महसूल वसुलीचा नियमित आढावा घ्यावा लागणार आहे

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार