शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशोत्सवावेळीच मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; गणपती मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना भरधाव BMW ने चिरडलं!
2
'केंद्र सरकारला विकिपीडिया बंद करायला सांगू', उच्च न्यायालयाचा चढला पारा, प्रकरण काय?
3
बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO
4
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात; २५ प्रवासी जखमी
5
PM नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मोठे फेरबदल, UNGA ला संबोधित करणार नाहीत
6
सलाम फौजी! LOC वरील स्फोटात गमावला होता पाय; पॅरिसमध्ये देशासाठी कमावलं मेडल
7
आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे!
8
'गोपी बहू' च्या घरी गणरायाचं आगमन, पती शहनवाजसोबत केली बाप्पाची आरती; नेटकरी म्हणाले...
9
Ganesh Mahotsav: जल्लोष बाप्पांच्या आगमनाचा, ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत!
10
महाराष्ट्र विकसित भारताचे नेतृत्व करेल, यासाठी प्रयत्न करूया; मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
11
मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: दिवस खूप आनंदात जाईल, मानसिक स्वास्थ्य लाभेल!
13
Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केली झलक
14
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वलच; ५२.४६ टक्के वाटा, उपमुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी
15
"शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री, CM कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेल", देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
16
घरात फूट पाडू नका, मी चूक केली..., अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य
17
आमदारासोबत बायकोऐवजी रेल्वेमधून प्रवास करत होती दुसरीच महिला; टीसीने ठोकला दंड
18
५ लाख राेजगार, दोन माेफत गॅस सिलिंडर अन् फ्री लॅपटाॅप, जम्मू-काश्मीरसाठी भाजपच्या संकल्पपत्रात लयलूट
19
काँग्रेस-आपची युती नाही, हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी फिस्कटली
20
हरयाणा निवडणूक: विनेश फोगाटच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून ३१ जणांची यादी जाहीर

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:28 AM

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम येथे कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गाभणे यांनी केले.

०००००

५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजने अंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे.