आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययूडीपी कॉलनी येथील ५, पाटणी चौक येथील ३, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील २, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, महाराणा प्रताप चौक येथील १, गंगू प्लॉट येथील २, पंचशील नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, विनायक नगर येथील १, बागवानपुरा येथील १, बाळू चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील १, विठ्ठलवाडी जवळील १, सुंदरवाटिका येथील १, नालंदा नगर येथील १, लाखाळा येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २, तोंडगाव येथील १, उकळी पेन येथील ११, सावंगा येथील २२, वाळकी येथील १, कोंडाळा महाली येथील १, देपूळ येथील १, विळेगाव येथील १, जवळा येथील १, काटा येथील २, नागठाणा येथील २, जोडगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील कुटे वेताळ येथील १, गांधी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ९, धमधमी येथील १, उमरदरी येथील १, पिंपळा येथील १, शिरपूर येथील २, वाघी येथील १, तिवळी येथील १, ढोरखेडा येथील १, जऊळका येथील १, वरदरी येथील ३, कोलदरा येथील १, मुंगळा येथील १, हनवतखेडा येथील १, नागरतास येथील १, राजुरा येथील १, कानडी येथील १, दुबळवेल येथील १, कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथील ४, पोहा येथील २, वडगाव येथील १, पिंपळखेडा येथील ४, नागलवाडी येथील १, टाकळी येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ८, केशवनगर येथील १, रिठद येथील २, नेतान्सा येथील १, केनवड येथील १, गणेशपूर येथील १, निजामपूर येथील २, लिंगा येथील १, वाकद येथील १, तांदूळवाडी येथील १, वाकद येथील १, मोठेगाव येथील १, चिखली येथील १, मसला पेन येथील १, मंगरूळपीर शहरातील जांब रोड परिसरातील १, राधाकृष्ण कॉलनी परिसरातील १, माळीपुरा येथील १, दिवाणपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय समोरील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, आठवडी बाजार येथील १, शिवाजी कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ६, पिंप्री अवगण येथील १, लाठी येथील १, नागी येथील १, शेलूबाजार येथील १, चिंचखेडा येथील ७, कोठारी येथील १, कवठळ येथील २, झडगाव येथील २, हिसई येथील ३, दाभा येथील १, तऱ्हाळा येथील १, शहापूर येथील १, सोनखास येथील १, जांब येथील १, वरुड येथील २, कोळंबी येथील १, मंगळसा येथील १, सावरगाव येथील १, दाभाडी येथील १, वनोजा येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदोना येथील १, पोहरादेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून २१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
......................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह - १६०७५
अॅक्टिव्ह - २६१९
डिस्चार्ज - १३२६८
मृत्यू - १८७