शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

वाशिम जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:29 AM

आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३८१ वर पोहचली असून, यापैकी ३५८ रुग्ण अ‍ॅ्िक्टव्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २२ आॅगस्ट रोजी आणखी २९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३८१ वर पोहचली असून, यापैकी ३५८ रुग्ण अ‍ॅ्िक्टव्ह आहेत.जून, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये २९ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील टिळक चौक परिसर १, लाखाळा परिसर २, इंगोले नगर परिसर १, जुने बाहेती हॉस्पिटलजवळील परिसर १, बाकलीवाल कॉलनी परिसर १, चंडिकावेस परिसरातील १, अनसिंग येथील २, वारा जहांगीर येथील ४, बाभूळगाव येथील २, पार्डी आसरा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, शिवाजी नगर परिसरातील २, पोहा येथील १, पारवा येथील १, मानोरा तालुक्यातील वापटा येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, आसेगाव पेन येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.दरम्यान शनिवारी ३६ जणांनी कोरोनावर मात केली. झाकलवाडी १, कारंजा लाड शहरातील हयातनगर १, माळीपुरा १, कामरगाव ३, मोरंबी १, सोहळ २, पीएनसी कॅम्प आखातवाडा ५, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन ९, शिरसाळा ८, रिसोड तालुक्यातील एकलासपूर २, गोहगाव हाडे येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट आॅफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३८१ वर पोहोचली असून, त्यातील २४ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ९९८ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३५८ रुग्णांंवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम