यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवारपेठ येथील ९, प्रशासकीय इमारत परिसरातील १, लाखाळा येथील ७, चामुंडादेवी येथील २, सुंदरवाटिका येथील १, संभाजी नगर येथील १, काटीवेस येथील १, महात्मा फुले चौक येथील १, नंदीपेठ येथील १, जुनी आययूडीपी कॉलनी येथील ५, टिळक चौक येथील ३, शिवाजी चौक येथील १, गवळीपुरा येथील १, परळकर चौक येथील २, पाटणी चौक येथील १, देवपेठ येथील २, साईदास नगर येथील १, योजना पार्क येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील २, काटा रोड येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, दंडे चौक परिसरातील १, चांडक ले-आऊट परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील २, काळे फाईल येथील १, पोलीस मुख्यालय परिसरातील १, मारोती शोरूम परिसरातील ५, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील १, पोलीस वसाहत परिसरातील ३६, शहरातील इतर ठिकाणचा १, उमराळा येथील २, धानोरा येथील १, वारला येथील १, अनसिंग येथील ७, विळेगाव येथील १, गणेशपूर येथील १, केकतउमरा येथील २, तोंडगाव येथील १, आडगाव येथील १, पार्डी येथील ४, जांभरुण परांडे येथील २, जांभरुण जहांगीर येथील २, पिंपळगाव येथील १, पंचाळा येथील ३, चिंचाळा येथील १, मानोरा शहरातील गोकुळ नगरी येथील १, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील १, पंचायत समिती परिसरातील २, सोमनाथ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २६, विठोली येथील २, गव्हा येथील १, चिस्ताळा येथील १, गिरोली येथील ३, मालेगाव शहरातील ११, शिरपूर येथील ११, वडप येथील १, खिर्डा येथील २, वारंगी येथील १, मुंगळा येथील १, मेडशी येथील २, रिधोरा येथील १, रिसोड शहरातील पंचायत समिती परिसरातील ५, रामनगर येथील २, लोणी फाटा येथील १, इंदिरा नगर येथील १, कासारगल्ली येथील १, आसनगल्ली येथील ४, एकता नगर येथील १, गणेश नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, वाणी गल्ली येथील २, महात्मा फुले नगर येथील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, बसस्थानक जवळील १, गैबीपुरा येथील १, देशमुख गल्ली येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, माळी गल्ली येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, गुलबावडी येथील १, एचडीएफसी बँक परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३७, मोप येथील ५, आसेगाव येथील १, निजामपूर येथील ४, भर जहांगीर येथील ४, असोला येथील १, लोणी येथील ३, पिंप्री येथील ७, ताकतोडा येथील २, कवठा येथील ४, घोटा येथील ४, बेलखेड येथील १, सवड येथील ७, खडकी सदार येथील १, घोन्सर येथील २, वाकद येथील १, किनखेड येथील १, तरोडी येथील २, केनवड येथील २, येवती येथील १, देऊळगाव येथील १, हराळ येथील १, व्याड येथील १, लेहणी येथील ८, करडा येथील ४, धोडप येथील १, महागाव येथील १, मंगरुळपीर शहरातील ५, चांभई येथील १, पार्डी ताड येथील १, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी येथील १, धामणी खडी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ब्राह्मणवाडा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा २१ मार्च २०२१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
......................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १३,२०० ॲक्टिव्ह – १,९०८
डिस्चार्ज – ११,११७
मृत्यू – १७४