वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी नऊजणांचा मृत्यू, तर ७१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिलला पॉझिटिव्ह आला. कोरोना बळीचा आजचा आकडा हा आजवरचा उच्चांकी ठरला असून, यामुळे जिल्हावासीयांची चिंता अधिकच वाढली आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४,४७६ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी नऊजणांचा मृत्यू झाला, तर ७१८ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट ३, अकोला नाका ३, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट ३, छत्रपती शिवाजी नगर ३, सिव्हील लाईन्स येथील १७, दत्तनगर येथील २, ध्रुव चौक येथील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गाडे ले-आऊट येथील १, गणेश नगर येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, गुरुवार बाजार येथील १, आयसीआयसीआय बँक परिसरातील १, आयटीआय कॉलेज परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, जुनी नगरपरिषद जवळील २, कलाम नगर येथील १, काळे फाईल येथील ४, खोडे माऊली परिसरातील २, लाखाळा येथील १२, लोनसुने ले-आऊट येथील १, महाराष्ट्र बँक परिसरातील २, महात्मा फुले चौक येथील १, महावीर चौक येथील १, माहूरवेस येथील १, मानमोठे नगर येथील १, नालंदा नगर येथील ४, नवीन आययुडीपी कॉलनी येथील २, पंचशील नगर येथील १, पाटणी चौक येथील २, पोलीस वसाहत येथील ३, पुसद नाका येथील ४, रेल्वे स्टेशन परिसरातील १, विश्रामगृह परिसरातील १, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट परिसरातील १, समता नगर येथील १, संतोषी माता नगर येथील २, श्रावस्ती नगर येथील २, शुक्रवार पेठ येथील ५, सिंधी कॅम्प येथील २, माधव नगर येथील १, जानकी नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ४, सुदर्शन नगर येथील १, विनायक नगर येथील १, विठ्ठलवाडी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, अडोळी २, अनसिंग ४, असोला जहांगीर १, बाभूळगाव येथील १, चिखली येथील १, धानोरा येथील १, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, गुंज येथील ३, हिवरा रोहिला येथील २, जांभरुण भिते येथील १, जांभरुण परांडे येथील ३, काजळंबा येथील २, कळंबा बोडखी येथील १, कळंबा महाली येथील १, कार्ली येथील २, काटा येथील ३, खंडाळा येथील २, किनखेडा येथील ३, कोंडाळा झामरे येथील १, मसला येथील २, सावरगाव मोंटो कार्लो कॅम्प येथील २१, मोतसावंगा येथील १, नागठाणा येथील ५, पांडव उमरा येथील १, पिंपरी येथील १, साखरा येथील १, सावळी येथील १०, सावंगा येथील १, सायखेडा येथील १, सोनखास येथील १, तांदळी येथील ५, उमराळा येथील १, वाघी येथील १, वाघजाळी येथील १, वाळकी जहांगीर येथील १, वारला येथील २, इलखी येथील १, वाई येथील १, मालेगाव शहरातील ५, अमानवाडी १, दापुरी कॅम्प १, ढोरखेडा १, डोंगरकिन्ही ८, एकांबा येथील १, इराळा समृद्धी कॅम्प येथील १५, जऊळका येथील १, मेडशी येथील १, नागरतास येथील १, शिरपूर जैन येथील ८, सोमठाणा येथील २, वसारी येथील १, गिव्हा कुटे येथील १, मुठ्ठा येथील १, रिसोड शहरातील ५६, आसेगाव पेन २, बेलखेडा २, भोकरखेडा येथील १, चिंचाबापेन येथील २, चिखली येथील ३, चिंचाबा भर येथील १, देऊळगाव येथील १, घोटा येथील २, गोभणी येथील १, गोहगाव येथील १६, गोवर्धन ८, हराळ १, जांब येथील १, कंकरवाडी येथील १, करडा येथील १, केनवड येथील १२, खडकी येथील १, कोयाळी येथील ६, कुकसा येथील १, कुऱ्हा येथील ४, लिंगा येथील २७, मसला पेन येथील १, नेतान्सा येथील २, मिझार्पूर येथील १, मोप येथील ५, मोरगव्हाण येथील ८, नंधाना येथील ४, निजामपूर येथील १, पळसखेड येथील २, पिंप्री सरहद येथील १, रिठद येथील ३७, शेलगाव येथील ३, शेलू खडसे येथील १, वाकद येथील २, येवता येथील ३, वनोजा येथील २, येवती येथील २, व्याड येथील ३, एकलासपूर येथील १, खडकी सदार येथील १, मंगरूळपीर शहरातील १५, आसेगाव ३, लाठी १, मूर्तीजापूर येथील २, पिंप्री अवगण येथील १, शेलूबाजार येथील २, भूर येथील १, चेहल येथील ४, चिचखेडा येथील १, चिखलागड येथील २, दाभा येथील १, दाभाडी येथील १, धानोरा येथील ३, घोटा येथील १, गिंभा येथील १, जनुना येथील १, जोगलदरी येथील १, कासोळा येथील १, खापरदरी येथील १, लावणा येथील १, मानोली येथील १, शहापूर येथील १, सनगाव येथील २, सावरगाव येथील ३, शेंदूरजना येथील ५, सोनखास येथील ३, वसंतवाडी येथील ४, वनोजा येथील २, झडगाव येथील १, नांदखेडा येथील १, कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, हातोडीपुरा येथील १, जेसीस गार्डन परिसरातील १, काझीपुरा येथील १, खाटिकपुरा येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, कुंभारपुरा येथील १, मंगरूळवेस येथील १, प्रगती नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गवळीपुरा येथील १, गुरू मंदिर रोड परिसरातील १, बायपास परिसरातील २, मातोश्री कॉलनी येथील १, राम नगर येथील १, शिवाजी नगर येथील ३, रिद्धी सिद्धी कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, गायवळ येथील १, गिर्डा येथील १, किनखेड येथील १, वाघोला येथील १, कामरगाव येथील २, दापुरा येथील १, कामठवाडा येथील १, कोळी येथील २, पोहा येथील १, शहा येथील १, सोहळ येथील १, सुकळी येथील २, वाढवी येथील १, वाल्हई येथील १, उंबर्डा येथील १, मानोरा शहरातील ८, आमगव्हाण येथील २, ढोणी येथील ३, शेंदूरजना येथील ६, भुली येथील १, धामणी येथील १, गादेगाव येथील १, गुंडी येथील १, कारखेडा येथील २, कोंडोली येथील २, रोहणा येथील ६, रुद्राळा येथील १, रुई गोस्ता येथील १, साखरडोह येथील १, शेंदोना येथील २७, सिंगडोह येथील २, वाईगौळ येथील ३, वरोली येथील २, विठोली येथील २, वरुड येथील १, आमदरी येथील १, गिर्डा येथील १, हत्ती येथील १, हिवरा बु. येथील दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २६ बाधितांची नोंद झाली असून, ५४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह २४,४७६
ॲक्टिव्ह ४२१२
डिस्चार्ज २०००९
मृत्यू २५४