शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!

By admin | Published: June 02, 2017 1:16 AM

आर्थिक अडचणी : तीन महिन्यांपासून वेतन थकले!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आश्रम शाळेवर कार्यरत ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे; परंतु मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे फेबु्रवारी, मार्च, एप्रिल, अशा तीन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, विमा हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत. विशेष म्हणजे अमरावती आदिवासी विभागांतर्गत अनेक आश्रम शाळा कार्यरत असून, त्यापैकी बहुतांश शाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होते. त्यामुळे मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी कार्यालयाकडून चौकशी करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक विंवचनेपासून दिलासा द्यावा, अशी विधायक मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.