शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

बंजारा शक्तिपीठ प्रतिनिधींचा पंतप्रधानांशी वार्तालाप!

By admin | Published: March 13, 2017 2:13 AM

महायज्ञ लक्षचंडी कार्यक्रमाचे दिले निमंत्रण : पोहरादेवीत २४ मार्चपासून महायज्ञ

मानोरा (वाशिम), दि. १२- बंजारा समाजाची काशी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे २४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान आयोजित लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहण्याची ग्वाही दिली, अशी माहिती बंजारा शक्तिपीठाचे सचिव बाबुसिंग महाराज यांनी रविवारी दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांची गत आठवड्यात भेट घेऊन त्यांना लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण दिले. ते स्वीकारून मोदींनी २ एप्रिल रोजी पोहरादेवीत येण्याची ग्वाही दिली, असे बाबुसिंग महाराज यांनी सांगितले. येत्या २४ मार्चपासून पोहरादेवी येथे अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या वतीने लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठाचे संस्थापक संत डॉ. रामराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार्‍या या कार्यक्रमात जनतेनेही मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बाबुसिंग महाराज, गोकुळदास महाराज यांनी केले आहे.