शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

वाशिममध्ये उद्या पक्षी गणना कार्यशाळा!

By admin | Published: March 10, 2017 2:03 AM

सहज आढळणार्‍या पक्ष्यांच्या निरीक्षण पद्धतींवर होणार ऊहापोह.

मालेगाव (जि. वाशिम),दि. ९- येथे येत्या शनिवार, ११ मार्च रोजी वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पक्षी गणना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेषत: सहज आढळणार्‍या पक्षी निरीक्षण अभ्यासासंदर्भातील वैज्ञानिक पद्धतींवर ऊहापोह होणार असल्याची माहिती पक्षिमित्र शिवाजी बळी यांनी दिली.निसर्गात पक्ष्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. तथापि, स्थानिक पक्षी वैभवाचे संवर्धन प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने ह्यबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीह्ण ने ह्यकॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामह्णची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या लोकांना पक्षी अभ्यासाच्या वैज्ञानिक पद्धती शिकविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने नोंदी कशा घ्याव्यात व सामान्य पक्षी कसे व का अभ्यासावे, याबाबात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जे पक्षी सर्वसामान्यपणे आपल्या परिसरात आढळतात व ज्यांना ओळखायला त्रास होत नाही, अशा पक्ष्यांची सामान्य पक्षी म्हणून गणना होते. यात चिमणी, कावळा, पोपट, घार, कोतवाल, मैना, बुलबुल, होला, कोकिळा, शिक्रा, तांबट, आदी पक्ष्यांचा समावेश होतो. यासंबंधीची सविस्तर माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. या पक्षीगणना कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधन सहायक नंदकिशोर दुधे लाभणार आहेत. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील पक्षीमित्र व निसर्गप्रेमीन्ंी लाभ घ्यावा, असे आवाहन वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे सचिव शिवाजी बळी यांनी केले आहे.