शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:39 PM

जन्मोत्सवादरम्यान अनेकांनी प्रवचन, भजन, हरीपाठ, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत व हरिकीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा ‘श्रीं’च्या चरणी अर्पण केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : येथील गुरूमंदिरात प्रभू दत्तात्रयांचा तिसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा ७२० वा जन्मोत्सव हर्षोल्लासात साजरा झाला. २८ फेब्रूवारीपासून सुरू असलेल्या या उत्सवाची सोमवारी शैलगमन यात्रा व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.उत्सव काळात देशातील अनेक नामवंत कलाकारांनी आपली सेवा गुरूचरणी अर्पण केली. गुरूमंदिरात यानिमित्त यज्ञ पार पडला. याअंतर्गत श्री रूद्रयाग व श्री चंडियाग, ‘श्रीं’ची पालखी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. जन्मोत्सवादरम्यान अनेकांनी प्रवचन, भजन, हरीपाठ, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत व हरिकीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा ‘श्रीं’च्या चरणी अर्पण केली. ६ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या यज्ञासाठी परगावहून अनेक ब्राम्हण मंडळी मंदिरात दाखल झाली होती. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री यज्ञ स्वाहाकाराला सुरूवात झाली. रात्री ९ ते १२ या वेळेत पुणे येथील अंजली मालकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. ८ व ९ फेब्रुवारी रोजी यज्ञ व ‘श्रीं’ची पालखी असे कार्यक्रम पार पडले; तर १० फेब्रुवारी रोजी श्री यज्ञपुर्णाहुती व अवभ्रुतस्नान, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाल्यानंतर जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :KaranjaकारंजाIndian Traditionsभारतीय परंपरा