शहरं
Join us  
Trending Stories
1
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

‘स्माईल’ योजनेतून व्यावसायिक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:25 AM

या योजनेत १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून, यामध्ये एन. एस. एफ. डी. सी.चा सहभाग ८० टक्के व ...

या योजनेत १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून, यामध्ये एन. एस. एफ. डी. सी.चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेसाठी व्याजदर ६ टक्के असून, परतफेडीचा कालावधी ६ वर्षे आहे. सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. कुटुंब प्रमुखाच्या रेशन कार्डमध्ये सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मृत्यू प्रमाणपत्र महानगरपालिका किंवा नगरपालिकेने दिलेले असावे. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, नालंदानगर येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी केले आहे.

...............

ही कागदपत्रे आवश्यक...

मृत व्यक्तीचे नाव व पत्ता

आधार कार्ड

तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला

कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला

रेशन कार्ड

वयाचा पुरावा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.