शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लोणी बु. येथे प्रवासी निवारा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:27 AM

एका कंत्राटदार कंपनीद्वारे या महामार्गाचे काम सुरू आहे जवळपास पूर्ण झाले आहे परंतु अद्यापही लोणी फाट्यावर प्रवासी निवारा ...

एका कंत्राटदार कंपनीद्वारे या महामार्गाचे काम सुरू आहे जवळपास पूर्ण झाले आहे परंतु अद्यापही लोणी फाट्यावर प्रवासी निवारा बांधला गेला नाही

रिसोड तालुक्यातील लोणी गाव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या गावालगत लोणी खुर्द, शिवणी जाठ, सोनुना, गांधारी. आदी गावे असून, या सर्व गावातील लोकांना रिसोड तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी लोणी फाट्यावरून बस पकडावी लागते. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, पुरुष, युवक वर्ग, लहान बालके, या सर्वांना भर पावसात येथे बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच महामार्गाचे काम करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली झाडेझुडपे तोडण्यात आली आहेत. आता प्रवाशांना आसरा घेण्यासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे काही प्रवाशांना सर्दी, ताप येऊन ते आजारी पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने लोणी बु. फाट्यावर तत्काळ प्रवासी निवारा बांधण्याच्या सूचना कंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी होत आहे.