शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

वाशिम जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीत सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:33 PM

लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

ठळक मुद्दे आगामी महिन्यातील २६ तारखेला पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून मतदारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चालूवर्षी मे २०१८ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या अथवा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील गोंडेगाव (ता. वाशिम), घोन्सर (ता.रिसोड), पांगरी धनकुटे (ता.मालेगाव), वसंतवाडी (ता.मंगरूळपीर), खांबाळा (ता.मानोरा) आणि झोडगा बु. (ता.कारंजा) या सहा ग्रामपंचायतींमधील सरपंचाचे पद सद्या रिक्त आहे. त्यासाठी आगामी महिन्यातील २६ तारखेला पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या निवडणूकीत सहभागी होवून विजयी होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून मतदारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक