शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

महावितरणसमोर कृषीपंपांचे ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 3:15 PM

वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ४६ हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांसह रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने ऐन हंगामात रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ होते.

वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांसह रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने ऐन हंगामात रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ होते. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ४६ हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविले आहेत. मध्यंतरी महावितरणने धडक मोहिम राबवून त्यातील काही ‘आॅटो स्विच’ हटविले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून सद्या शेतशिवारांमध्ये पाणी नसल्याने सिंचनाची कामे बंद आहेत. अशा स्थितीत कृषीपंपांचे ‘आॅटो स्विच’ हटविणे सहजशक्य असल्याने ही मोहिम महावितरणने पूर्ण गतीने राबवावी, अशी मागणी काही सुज्ञ शेतकºयांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण