शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मालेगाव तालुक्याच्या टक्केवारीत तुलनात्मक वाढ

By admin | Published: June 14, 2017 2:44 AM

दहावीची टक्केवारी बारावीच्या तुलनेत कमी असली तरी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : माध्यमिक परीक्षेचा तालुक्याचा निकाल ८४.४४ टक्के लागला आहे. तालुक्यातून २७०० विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २२८० उत्तीर्ण झाले. तालुक्यात एका शाळेने शंभर टक्के निकाल लावण्यात यश मिळविले. दहावीची टक्केवारी बारावीच्या तुलनेत कमी असली तरी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसते. मालेगाव शहरातील ना.ना. मुंदडा विद्यालयाचा निकाल ७४.४३ टक्के लागला आहे स्व.कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर चा निकाल ८८.११ लागला आहे. तेथील मातोश्री कासाबाई दाभाडे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.२३ टक्के लागला आहे वसंतराव नाईक पोस्ट बेसीब आरम शाळा किन्हीराजाचा निकाल ८५.२३ टक्के लागला आहे. वसंतराव नाईक पोस्ट बेसिक आश्रमशाळा किन्हीराजाचा निकाल ८५.९६ टक्के लागला आहे. श्री शिवाजी हायस्कूल जउळका चा निकाल ९०.२२ टक्के लागला आहे. पिर मोहम्मद उर्दू हायस्कूल शिरपूरचा निकाल ९३.१५ टक्के लागला आहे. शांतीकिसन विद्यालय कळंबेश्वरचा िनकाल ६९.२३ टक्के लागला आहे. श्री पांडूरंग विद्यालय आमखेडाचानिकाल ८८.७७ टक्के लागला आहे. समाज प्रबोधन विद्यालय खंडाळा चा िनकाल ८४.४६ टकके लागला आहे. श्रीमती नमर्दबाई अग्रवाल विद्यालय डोंगरकिन्ही चा निकाल ७५.७३ टक्के लागला आहे. डॉ. श्रीमती रुख्मिणीदेवी जोगदंड विद्यालय डव्हाचानिकाल ७७.७७ टक्के लागला आहे श्री विठ्ठल महाराज विद्यालय तिवळीचा निकाल ९४.७३टक्के लागला आहे जिजामाता माध्यमिक कन्या शाळा मालेगावचा िनकाल ८१.१८टक्के लागला आहे. विश्वभारती विद्यालय मेडशीचा निकाल ७०.५८ टकक लागला आहे. श्री नागनाथ माध्यमिक मेडशीचा निकाल ९४.५४ टक्के लागला आहे. शासकीय पोस्ट बेसीक आश्रम शाळा मुसळवाडीचा निकाल ७७.९६ टक्के लागला आहे. मातोश्री सुमनबाई विद्यालय मारसूळचा निकाल ८१.०० टक्के लागला आहे. राष्ट्रीय विद्यालय वसारीचा निकाल ९३.२२ टक्के लागला आह.े रामगोपाल विद्यालय चिवराचा निकाल ७८.५७ टक्के लागला आहे.विर हुतात्मा वासुदेवबळवंत फडके उर्दू हायस्कूल मालेगावचा निकाल ९७.६१टक्के लागला आहे श्रीमती लक्ष्मीबाई नीळकंठराव घुगे विद्यालय पांगराबंदीचा निकाल ९५.१२ टक्के लागला आहे. श्री शिवाजी विद्यालय हायस्कूल किन्हीराजाचा निकाल ८७.३६ टक्के लागला आहे. छत्रपती शाहू महाराज विद्यालय दुबळवेलचा निकाल ६०.०० टक्के लागला आहे. राजू गांधी विद्यालय शेलगाव बोंदेडेचा निकाल ८५.९१ टक्के लागला आहे. श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळाचा निकाल ८९.६९ टक्के लागला आहे. कै. त्रिविक्रमराव राजुरकर विद्यालय राजुराचा निकाल ८२.५० टक्के लागला आहे. राष्ट्रीय विद्यालय मसाला खुर्दचा निकाल ९२.५० टकके लागला आहे. माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा काळाकामठाचा निकाल ९३.०२ टकके लागला आहे. जय बजरंग विद्यालय सुकांडाचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे.स्व. शंकरराव गनुजी गवळी विद्यालय अमानीचा निकाल ८४.५० टक्के लागला आहे. रंजीतसिंह महिते पाटील विद्यालय ब्राम्हणवाडाचा निकाल ८२.८१ टक्के ेलागला आहे. कुंडलीकेश्वर माध्यमिक शाळा एकांबाचा निकाल ८५.३६ टक्के लागला आहे. बाल शिवाजी मराठी विद्यानिकेतन मालेगाव चा निकाल १००.०० टक्के लागला आहे.