लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवार, दि. २८ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार, आणखी बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३३० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये शहरातील संतोषी माता नगर येथील १, अकोला नाका येथील २, अयोध्या नगर येथील १, बागवानपुरा येथील १, बाळू चौक येथील १, भवानी नगर येथील १, चंडिकावेस येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, दत्त नगर येथील ३, देवळे ले-आऊट येथील १, ज्ञानेश्वर नगर येथील १, ड्रीमलँड सिटी येथील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील ५, गोंदेश्वर येथील ३, गुप्ता ले-आऊट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, जवाहर कॉलनी येथील १, काळे फाईल येथील ५, लाखाळा येथील १०, माधव नगर येथील १, महेश नगर येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, निमजगा येथील २, पाटणी चौक येथील १, पुसद नाका येथील २, सिंधी कॅम्प येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, विनायक नगर येथील ५, योजना कॉलनी येथील १, काटा रोड येथील १, हनुमान मंदिर परिसरातील १, योजना पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अनसिंग येथील १, बाभूळगाव येथील २, देगाव येथील १, देपूळ येथील ३, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, गिव्हा येथील १, जयपूर येथील १, केकतउमरा येथील ४, किनखेडा येथील १, कोकलगाव येथील ३, लाखी येथील ३, पार्डी येथील १, पिंपळगाव येथील १, सोनखास येथील ५, सुपखेला येथील १, तामसाळा येथील १, तांदळी शेवई येथील १, तांदळी बु. येथील ३, तोंडगाव येथील ७, उमरा येथील १, वारा जहांगीर येथील १, झाकलवाडी येथील २, कोंडाळा झामरे येथील १, पांगरखेड येथील १, घोटा येथील १, वाघजाळी येथील १, उकळी पेन येथील २, तोरणाळा येथील १, वारला येथील १, मालेगाव शहरातील शिव चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, डही येथील १, ढोरखेडा येथील १, डोंगरकिन्ही येथील ३, दुधाळा येथील ३, इराळा येथील १, जोडगव्हाण येथील १, खिर्डा येथील १, किन्हीराजा येथील ४, कुराळा येथील २, मेडशी येथील १, पांगराबंदी येथील १, राजुरा येथील १, रेगाव येथील १, सावळद कॅम्प येथील ६, उदी येथील १, वाघळूद येथील १, गिव्हा कुटे येथील २, चिवरा येथील २, मैराळडोह येथील १, कवरदरी समृद्धी कॅम्प येथील २, सुकांडा येथील १, रिसोड शहरातील मुक्ता नगर येथील १, शिवाजी नगर येथील ४, एकता नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचा १, आसेगाव पेन येथील १, गोवर्धन येथील १, हराळ येथील ३, हिवरा पेन येथील १, पेडगाव येथील १, रिठद येथील ३, वनोजा येथील ३, मसला पेन येथील १, दापुरी येथील १, मोठेगाव येथील ३, महागाव येथील २, भर जहांगीर येथील ३, आसोला येथील १, अडगाव येथील १, लिंगा येथील २, घोन्सर येथील २, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, विठ्ठल रुक्मिणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चकवा येथील ३, कासोळा येथील १, कवठळ येथील ३, नांदखेडा येथील ५, सालंबी येथील २, सावरगाव येथील १६, शहापूर येथील ४, शेगी येथील १, वरुड बु. येथील २, आसेगाव येथील १, कारंजा शहरातील चंदनवाडी येथील १, रामसी कॉलनी येथील १, संभाजी नगर येथील १, शांती नगर येथील १, तुळजा भवानी नगर येथील १, मोहन नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, बेलखेड येथील १, आखतवाडा येथील २, बेंबळा येथील १, दिघी येथील २, डोंगरगाव येथील १, हिंगणवाडी येथील १, काजळेश्वर येथील १, कामरगाव येथील १, मनभा येथील १, मसला येथील १, पिंपळगाव येथील १, वालई पीएनसी कॅम्प येथील १, शेवती येथील २, सोहळ येथील १, उकार्डा येथील १ आदींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील १४ बाधिताची नोंद झाली असून, ३९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी बारा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
Corona Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी १२ जणांचा मृत्यू; ३३० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 12:20 PM