शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; २६२ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 11:29 AM

Corona Cases in Washim: बाधितांचा एकूण आकडा आता १६ हजार ९६१वर पोहोचला असून, मृतकांचा एकूण आकडा १८९ झाला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झालेल्या एका इसमाचा आज मृत्यू झाला; तर नव्याने २६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांचा एकूण आकडा आता १६ हजार ९६१वर पोहोचला असून, मृतकांचा एकूण आकडा १८९ झाला आहे.  आरोग्य विभागाकडून शनिवारी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी -५, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लाखाळा -७, पोलीस वसाहत -४, अल्लाडा प्लॉट -२, योजना पार्क -२, सिव्हिल लाइन्स -६, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील २, नवोदय विद्यालय परिसरातील २, दत्तनगर -१, शुक्रवार पेठ -२, गजानननगर -२, गोटे कॉलेज परिसरातील १, गोंदेश्वर -१, नगर परिषद परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शिवाजीनगर -१, सामान्य रुग्णालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गोपाळ टॉकीज परिसरातील १, बागवानपुरा -१, सुंदरवाटिका -१, नंदीपेठ -१, रिसोड नाका परिसरातील ३, अकोलारोड परिसरातील १, शासकीय निवासस्थान परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जयपूर -१, उकळीपेन -३३, पंचाळा -१४, सुरकुंडी -१, तोंडगाव -२, अडोळी -६, सावळी -१, अनसिंग -३, उमरा कापसे -१, शेलू बु. -१, गव्हा -५, बोराळा -१, कार्ली -१, दोडकी -१०, रिसोड शहरातील शिवानीनगर -१, सिव्हिल लाइन्स -१, रामनगर -१, धनगर गल्ली -१०, आसनगल्ली -१, वाणी गल्ली -१, देशमुख गल्ली -१, शहरातील इतर ठिकाणचे ४, चिखली -५, गोभणी -१, निजामपूर -१, नावली -९, महागाव -१, मसला पेन -१, येवता -२, मोहजा -१, जोगेश्वरी -१, मोठेगाव -२,  नंधाना -१, आंचळ -२, रिठद -१, मालेगाव शहरातील ३, जऊळका -१, शिरपूर -२, पिंपळा -१, शेलगाव -१, चांडस -३, आमखेडा -१, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी -१, न्यू जनता बँक परिसरातील १, मंगलधाम -१, शहरातील इतर ठिकाणचे ५, कोठारी -४, बोरवा -२, नवीन सोनखास -१, तऱ्हाळा -१, गिंभा -१, वनोजा -१, चोरद -१, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी -१, डफनीपुरा -१, बसस्थानक रोड परिसरातील १, प्रगतीनगर -१, मोहननगर -१, रमाई कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा -१, कामरगाव -१, तुळजापूर -१, धामणी खडी -१, वाई -१, किन्ही -१, दुधोरा -१, जनुना -१, मोहगव्हाण -२, मानोरा शहरातील एमएसईबी परिसरातील १, दिग्रस चौक -१, गव्हा -६, सुकळी -१, वरोली -२, हिवरा -१, असोला खु. -२, कोंडोली -१, शेंदूरजना -१, उमरी -१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील सहा बाधितांची नोंद झाली असून, २४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १६,९६१ वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम