शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कोरोनाने एकाचा मृत्यू; नव्याने आढळले ३२३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM

प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ७, कारागृह परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील १, शिव चौक येथील १, ...

प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ७, कारागृह परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील १, शिव चौक येथील १, लाखाळा येथील ३, अकोला नाका येथील ३, योजना पार्क येथील १, सिव्हिल लाइन्स येथील ९, देवपेठ येथील २, पोलीस वसाहत परिसरातील १, नवीन नगर परिषद परिसरातील १, चंडिका वेस येथील १, पुसद नाका येथील ३, गोपाळ टॉकीज परिसरातील १, पाटणी चौक येथील ४, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, आययूडीपी कॉलनी येथील ४, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील १, नालंदानगर येथील १, पंचशीलनगर येथील १, सुलतानपुरा येथील २, स्वामी समर्थनगर येथील २, गव्हाणकरनगर येथील १, नगर परिषद परिसरातील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाइल येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुंभारी येथील १, तांदळी शेवई येथील १, कळंबा महाली येथील ३, उकळी पेन येथील १, अडगाव येथील ८, पिंपळा येथील १, सुपखेला येथील १, साखरा येथील १, तोंडगाव येथील ४, हिवरा रोहिला येथील १, तामसी येथील १, कारंजा शहरातील प्रगतीनगर येथील १, बायपास परिसरातील १, सुदर्शन कॉलनी येथील १, गांधीनगर येथील १, शेतकरी कॉलनी परिसरातील १, रमाई कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे २, लोणी अरब येथील १, महागाव येथील १, कामरगाव येथील २, टाकळी बु. येथील १, वहीतखेडा येथील १, जांब येथील १, उंबर्डा येथील १, सोमठाणा येथील १, मोरद येथील १, विळेगाव येथील १, महागाव येथील १, पोहा येथील ४, गिर्डा येथील १, रिसोड शहरातील सदाशिवनगर येथील १, अयोध्यानगर येथील १, गणेशनगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, साई ग्रीन पार्क येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ३, कळमगव्हाण येथील १, वाडी येथील १, लोणी येथील १, गोभणी येथील १, मांगूळ येथील १, वडजी येथील २, रिठद येथील २, चाकोली येथील १, वनोजा येथील १, आगरवाडी येथील १, करडा येथील २, मोप येथील ४, नावली येथील १, नेतान्सा येथील १, गोवर्धन येथील १, जोगेश्वरी येथील १, मसला पेन येथील १, आंचळ येथील १३, कुकसा येथील १, व्याड येथील १, चिखली येथील १, जवळा येथील ५, केशवनगर येथील २, दापुरी येथील १, शेलगाव येथील २, मालेगाव शहरातील ९, चांडस येथील २, शेलगाव येथील ४२, सावरगाव येथील १, खंडाळा येथील १, शिरपूर येथील २, जऊळका येथील १, दुबळवेळ येथील २, काळी येथील १, राजुरा येथील २, सावरगाव येथील १, झोडगा येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजीनगर येथील १, मंगलधाम येथील १, अकोला चौक येथील १, बाबरे ले-आऊट येथील १०, कारंजा रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जोगलदरी येथील १, सावरगाव येथील १, सायखेडा येथील २, मोहगव्हाण येथील २, पार्डी ताड येथील १, मोहरी येथील २, बोरवा येथील १, कोठारी येथील २, शहापूर येथील २, फाळेगाव येथील १, निंबी येथील १, मसोला येथील ३, पोटी येथील १, दाभाडी येथील १, मोझरी येथील १, सोनखास येथील १, चोरद येथील १, हिरंगी येथील २, शेलूबाजार येथील २, बोराळा येथील २, बोराडी येथील १, दाभा येथील १, मानोरा शहरातील मदिनानगर येथील १, राहुल पार्क परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, नाईकनगर येथील १, पावर हाउसजवळील १, सोमनाथनगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, गादेगाव येथील ४, सोयजना येथील ४, धानोरा येथील १, पोहरादेवी येथील १, गव्हा येथील १, धामणी येथील १, सोमठाणा येथील १, आमगव्हाण येथील १, खापरदरी येथील १, वसंतनगर येथील ५, हातोली येथील १, वापटा येथील १, असोला येथील १, शेंदूरजना आढाव येथील १, हातना येथील १, कार्ली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १० बाधितांची नोंद झाली असून २७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

....................

कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह – १६३९८

ॲक्टिव्ह – २६६३

डिस्चार्ज – १३५४६

मृत्यू – १८८