वाशिम : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान, आज दोन वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, नव्याने २०७ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या १२ हजार ३०२ झालेली आहे, तर सध्या १,५२० जणांवर उपचार सुरू आहेत. आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील २, देवपेठ येथील १, हिंगोली नाका परिसरातील ३, दत्तनगर येथील ३, अल्हडा प्लॉट येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ७, गुरुवार बाजार परिसरातील १, समर्थनगर येथील १, गवळीपुरा येथील १, लाखाळा येथील २, माधवनगर येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ७, जिल्हा महिला बाल विकास विभाग येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शिवाजी विद्यालय परिसरातील १, डायट परिसरातील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, समाजकल्याण विभाग येथील १, विवेकानंद कॉलनी येथील १, काळे फाइल्स येथील २, इन्नानी पार्क येथील १, महेशनगर येथील ३, जिल्हा परिषद परिसरातील २, शुक्रवार पेठ येथील १, आनंदवाडी येथील १, पाटणी चौक येथील १, नालंदानगर येथील २, रिसोड रोड परिसरातील १, आययूडीपी कॉलनी येथील ४, महात्मा फुले चौक येथील १, सरस्वतीनगर येथील १, दिघेवाडी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अनसिंग येथील २, अंजनखेडा फॅक्टरी परिसरातील ३, तोंडगाव येथील १, झोडगा येथील १, सोनखास येथील १, जांभरूण नावजी येथील १, येवती येथील १, कृष्णा येथील १, सावरगाव जिरे येथील १, हिवरा रोहिला येथील २, पार्डी टकमोर येथील १, सुपखेला येथील १, कार्ली येथील २, मालेगाव शहरातील १०, जऊळका येथील ३, मेडशी येथील १, मुंगळा येथील १, आमखेडा येथील १, देवठाणा येथील १, कळंबेश्वर येथील १, मंगरूळपीर शहरातील नगर परिषद परिसरातील ३, अशोकनगर येथील १, जांभ रोड परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, पारवा येथील १, मंगळसा येथील २, आसेगाव येथील २, पेडगाव येथील १, पोटी येथील १, जनुना येथील १, अरक येथील २, कासोळा येथील १, धानोरा येथील १, वनोजा येथील १, सोनखास येथील २, लावणा येथील १, धोत्रा येथील १, कारंजा शहरातील पहाडपुरा येथील १, बायपास परिसरातील १, शांतीनगर येथील १, प्रगतीनगर येथील १, आश्रम परिसरातील २, उंबर्डा बाजार येथील ६, कामरगाव येथील २, गिर्डा येथील १, रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील २, चिखली बँक परिसरातील २, सिव्हिल लाइन्स येथील ३, लोणी फाटा येथील २, एकतानगर येथील १, शिवाजीनगर येथील १, ब्राह्मण गल्ली येथील १, अग्रवाल भवन परिसरातील १, वाशिम नाका परिसरातील १, महानंदा कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, मांगवाडी येथील २, भापूर येथील १, भर जहांगीर येथील २, लोणी येथील १, कवठा येथील १, गोभणी येथील २, गोवर्धन येथील १, वडजी येथील १, धोडप येथील १, निजामपूर येथील २, मोठेगाव येथील १, मांगूळ येथील १, केशवनगर येथील १, नंधाना येथील १, पिंप्री येथील ७, सवड येथील ६, घोटा येथील १, वाकद येथील २, हराळ येथील १, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १, पाळोदी येथील १, असोला येथील १, शेंदुरजना येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले २०७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:55 AM