शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

CoronaVirus : कारंजात सर्वेक्षणासाठी सरसावले १३० शिक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 3:57 PM

१३० शिक्षकांची टीम तयार करून कारंजातील प्रत्येक घराच्या सर्वेक्षणास मंगळवार, २८ एप्रिलपासून घरोघरी सर्वेक्षणास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध स्वरूपातील उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील तहसीलदार धीरज मांजरे यांनी १३० शिक्षकांची टीम तयार करून कारंजातील प्रत्येक घराच्या सर्वेक्षणास मंगळवार, २८ एप्रिलपासून घरोघरी सर्वेक्षणास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून अन्य जिल्हे आणि परराज्यातून कारंजात विनापरवानगी दाखल होणाºयांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कारंजा शहरात प्रसार होऊ नये, यासाठी तहसीलदार मांजरे यांच्यासह ठाणेदार सतीश पाटील आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी विविध उपाययोजनांची आखणी केली आहे. जिल्हाबंदीचे निर्देश असताना छुप्या मार्गाने कारंजात दाखल होणाºयांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी १८ चेकपोस्ट तयार करण्यात आल्या. त्यावर १०८ शिक्षक, १८ कोतवाल, १८ पोलीस पाटील यांच्यासह सरपंच, तलाठी नियुक्त करण्यात आले. त्याची अपेक्षित फलश्रृती होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कारंजा शहरातील घरोघरी सर्वेक्षणासाठी नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत एकूण १३० शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांनी २८ एप्रिलपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. अन्य जिल्हे व परराज्यातून येणाºया व्यक्तींवर ‘वॉच’ ठेवण्यासोबतच ताप, खोकला, सर्दी अशाप्रकारची लक्षणे असणाºया रुग्णांची माहिती घेऊन आवश्यक ती तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाcorona virusकोरोना वायरस बातम्या