शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण वाढले; ४१ बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:20 PM

Washim Corona Update आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१४८ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात १५  ऑक्टाेबर रोजी दिवसभरात ५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५१४८  झाली आहे. दरम्यान ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना गुरूवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसून येते. १५ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील १, टिळक चौक येथील २, सुंदरवाटिका येथील १, अनसिंग येथील ५, बोरखेडी येथील १, चकवा येथील १, काटा येथील १, तांदळी येथील १, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर परिसरातील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, बियाणी नगर येथील १, रिसोड तालुक्यातील रिठद येथील १, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील संतोषी नगर येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे २, नाईक नगर येथील ४, दापुरा येथील ३, कोंडोली येथील १, कारंजा लाड शहरातील रेस्ट हाऊस जवळील १, शिव नगर येथील २, काजळेश्वर येथील १, वाल्हई येथील १, महागाव येथील २, पारवा कोहर येथील ७, शेवती येथील १ अशा ५२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१४८ वर पोहचली असून यापैकी ४४९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या