शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आरोग्य सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Published: December 22, 2014 1:25 AM

आरोपींमध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्तव्यावर असलेल्या ४५ वर्षीय आरोग्य सेविकेने रेल्वे रुळावर चालत्या रेल्वेखाली १0 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव व महिलेचा पती विनोद काळणेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका या पदावर असलेली प्रेमा विनोद काळणे ही महिला वाशिम येथील सिव्हिल लाईन परिसरातील योजना पार्कमध्ये वास्तव्यास होती. तिने बुधवारला वाशिम ते काटा लोहमार्गावर १0 डिसेंबर रोजी रेल्वेखाली आत्महत्या केली. आरोग्य सेविकेने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या पतीने तिचा मानसिक व शारीरिक छळ केला, असा आरोप करून तिच्या पतीवर भादंविचे कलम ४९८ व ३0६ नुसार गुन्हा दाखल केला. तर, जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करा, अशा सूचना दिल्या होत्या. गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये मृतक आरोग्य सेविका काळणे यांचा समावेश होता. त्यामुळे काळणे यांनी जाधव व पती विनोद काळणे यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला. यावरून ग्रामीण पोलिसांनी भादंविचे कलम ४९८, ३0६ नुसार गुन्हा दाखल केला.