शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

वाशिम : संचारबंदी शिथिल;  फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:12 PM

नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात संचारबंदी शिथीलतेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे. पोलीस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असून हतबल झाले आहेत. बँकासमोरही एकच घोळका होत असून याकडेही बँक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हयात अनेक व्यवसाय उघडण्यास मर्यादित कालावधीत मुभा देण्यात आली आहे. मुभा मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे. जिल्हयात अनेक दुकानदारांनी गर्दी होउ नये, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन व्हावे याकरिता व्यवस्था केली परंतु गर्दी मुळे केलेली व्यवस्थेला गर्दीत काहीच अर्थ दिसून येत नसल्याचे चित्र आहे. अनेकजण एकमेकाला चिकटून उभे राहत आहेत. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असून प्रशाासनानेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. मानोरा येथील बँकेला यात्रेचे स्वरुपमानोरा : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर दररोज गर्दी राहत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन अनेक दिवसांपासून होत नाही. याबाबत वरिष्ठांना कल्पनाही आहे परंतु दुर्लक्ष केल्या जात आहे. येथे कोणतेच फिजिकल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिक एकाला एक चिकटून रांगेत उभे राहत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या