शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

ट्रकखाली दबून मजुराचा मृत्यू

By admin | Published: May 09, 2017 2:12 AM

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्याखाली दबून आकाश रमेश घागरमाळी (वय ३0 वर्षे) या मजुराचा मृत्यू झाला.

मंगरुळपीर : तालुक्यातील कासोळा फाट्यानजिक औरंगाबादवरून पोकलँड जेसीबी घेऊन मंगरुळपीरकडे येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्याखाली दबून आकाश रमेश घागरमाळी (वय ३0 वर्षे) या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ८ मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वाशिमकडून मंगरुळपीरकडे येणारा ट्रक (क्रमांक सी.जी.0४ - जे ५५१२) हा पोकलँड जेसीबी मशीन घेऊन येत होता. यादरम्यान कासोळा फाटा परिसरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक विरूद्ध दिशेने उलटला. या ट्रकच्या खाली दबून आकाश घागरमाळी (रा. कानसुरी, जि.परभणी) या मजुराचा मृत्यू झाला; तर इतर काही लोकांना किरकोळ मार लागला. याबाबत प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध कलम ३0४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.