शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

जनावराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 09, 2017 1:59 PM

अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

वाशिम : येथील लाखाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या शितल दिलीप मालपानी या मोटरसायकलने शहरामधुन घरी परत जात असताना जनावर आडवे आले. या घटनेत मालपाणी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचेवर अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारला उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. वाशिम शहरातील लाखाळा परिसरात शितल दिलीप मालपाणी यांचे वास्तव्य आहे. शितल मालपाणी या कामानिमित्त मोटरसायकलने शहरामध्ये आल्या होत्या. आपले काम आटोपून घरी परत जात असताना निरंकारी भवनच्या समोर एका जनावराने अचानक त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेमध्ये त्या रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मालपाणी यांना वाशिम येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.