शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

विषारी द्रव्य प्राषण केलेल्या महिलेचा मृत्यू

By admin | Published: March 22, 2017 5:18 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना सदर महिला दगावल्याची घटना मंगळवार  २१ रोजी घडली.

वाशिम : येथील बागवानपुरा परिसरात रहिवाशी असलेल्या तीस वर्षीय महिलेने विषारी औषध प्राषण केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना सदर महिला दगावल्याची घटना मंगळवार  २१ रोजी घडली. उजमा कीसर मो. फईम (३०)असे मृतक महिलेचे नाव असून याप्रकरणी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड बॉय व्यवहारे यांनी तक्रार दिली की, बागवानपुरा परीसरातील उजमा किसर या महिलेने विषारी द्रव्य प्राषण केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सदर महिलेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी र्मग दाखल करुन प्रकरण तपासात घेतले आहे.