शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

जलसंधारण कामांच्या तांत्रीक, प्रशासकीय मान्यतेचे अधिकार कृषी विभागाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 2:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : चालूवर्षी उद्भवलेल्या टंचाईसदृश्य स्थितीमुळे स्थानिक स्तरावर मजुरांकडून मोठ्या प्रमाणात कामांची मागणी होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चालूवर्षी उद्भवलेल्या टंचाईसदृश्य स्थितीमुळे स्थानिक स्तरावर मजुरांकडून मोठ्या प्रमाणात कामांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या कामांना तांत्रीक व प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांसह कृषी विभागातील अधिकाºयांकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘मग्राराहयो’तून समपातळी चर, गुरे प्रतिबंधक चर, अनघड दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे, माती नाला बांध आदी मृद व जलसंधारणाची कामे कृषी विभागामार्फत करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार कृषी विभागास देण्यात आले आहेत. त्यात मजुरांचे हजेरीपत्रक निर्गमित करणे, भरणे, पारित करणे व कुशल/अकुशल बाबींचा समावेश असून जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी ५ लक्ष रुपयांपर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देवू शकतील. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी १० लक्ष रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजूरी; तर ५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करू शकतील. याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देण्याचे व १० लक्ष रुपयांपर्यंतच्या कुठल्याही कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकाºयांना ५० लक्ष रुपयांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा