शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

करडा सोसायटीवर देशमुख यांचे पॅनल अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:36 AM

डॉ. धीरजकुमार देशमुख यांनी नियोजनबद्ध निवडणुकीची व्यूहरचना करुन सर्वच सदस्य अविरोध निवडून आणले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये डॉ. धीरजकुमार ...

डॉ. धीरजकुमार देशमुख यांनी नियोजनबद्ध निवडणुकीची व्यूहरचना करुन सर्वच सदस्य अविरोध निवडून आणले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये डॉ. धीरजकुमार वामनराव देशमुख, कैलासराव रामचंद्र देशमुख, भागवतराव बाजीराव देशमुख, नंदाबाई गंभीरराव देशमुख, शाम नारायणराव देशमुख, सुमनबाई नारायणराव देशमुख, दामोधर धांडे, बबनराव धांडे, कैलासराव मधुकरराव देशमुख, प्रकाशराव गुणवंतराव देशमुख, भाऊराव देवराव देशमुख, गजाननराव बाबाराव देशमुख, भगवान अर्जुना मालक हे सदस्य निवडून आले आहेत. नवनिर्वाचित उमेदवार यांनी सहकार नेते वामनराव देशमुख यांची भेट घेतली असता सर्व नवनिर्वाचित संचालकांनी नियमित शेतकऱ्याचे प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देण्यासाठी आमदार अमित झनक यांच्या माध्यमातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून करडा सोसायटी अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना द्वारपोच शेती उपयोगी साहित्य, कीटकनाशके, खत वाटप करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्वच सदस्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.