शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

लाचखोर जात पडताळणी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात!

By admin | Published: April 04, 2017 12:20 AM

२० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी उपायुक्तासह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली आहे.

वाशिम : जात पडताळणी विभागात कंत्राटी तत्त्वावर आॅपरेटर म्हणून नियुक्ती देण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी उपायुक्तासह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली. या प्रकरणात तक्रारदाराने एसीबीकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये जातपडताळणी विभागात कार्यरत कर्मचारी वैभव राठोड याच्या माध्यमातून उपायुक्त शरद चव्हाण यांच्याशी भेट घेऊन कंत्राटी पदावर भरती करण्याची विनंती केली. त्यानंतर तक्रारदार युवकांची टायपिंगची टेस्ट घेऊन, १७ मार्च २०१७ पासून तक्रारदाराला कामावर रुजू करून घेतले; मात्र यापोटी त्याच्याकडून ३० हजार रुपयांची मागणी केली. प्रथम वैभव राठोडने उपायुक्त शरद चव्हाणच्या नावे ३० हजार रुपये मागितले आणि नंतर चव्हाणने स्वत: २० हजार रुपये लाचेची मागणी केली. उर्वरित १० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ एप्रिल रोजी सापळा रचला असता, उपायुक्त चव्हाण याने तक्रारदाराकडून २० हजार रुपये लाच स्वीकाराताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली.या प्रकरणात सहभागी असलेला कंत्राटी कर्मचारी वैभव राठोडवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.