शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

खोलीकरण केलेल्या नाल्यांची वर्षभरात दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 8:15 PM

मंगरुळपीर  : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिर्ल्हयात गतवर्षी अनेक नाले, नव्या आणि तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील अरुणावती या लहान नदीवजा नाल्यांचा समावेश होता.तथापी १ कोटी रुपयाहून अधिक खर्च झालेल्या या नाल्याची वर्षभरात दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिर्ल्हयात गतवर्षी अनेक नाले, नव्या आणि तलावांचे खोलीकरण करण्यात आले मंगरुळपीर येथील अरुणावती या लहान नदीवजा नाल्यांचा समावेश१ कोटी रुपयाहून अधिक खर्च झालेल्या या नाल्याची वर्षभरात दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

मंगरुळपीर  : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिर्ल्हयात गतवर्षी अनेक नाले, नव्या आणि तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील अरुणावती या लहान नदीवजा नाल्यांचा समावेश होता.तथापी १ कोटी रुपयाहून अधिक खर्च झालेल्या या नाल्याची वर्षभरात दुरवस्था झाली आहे.

शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातून मंगरुळपीर येथील मानोरा मार्गावर असलेल्या अरुणावती नदीचे खोलीकरण प्रशासनाकडून करण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागही लाभला. या खोलीकरणानंतर अरुणावती नदीत दोन जिवंत झरे आढळले. गत पावसाळ्यात ही नदीवजा नाला दुथडी भरुन वाहु लागला.त्यामुळे परिसरातील शेतांच्या विहीरी काठोकाठ भरल्या. पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे या नाल्यांचे देखरेख आणि सुरक्षा सावटात होती, परंतु जनतेच्या कुप्रवृत्तीमुळे या नाल्याचे वर्षभरात तीन तेरा वाजले. धार्मिक उत्सवातील निर्माल्य, गावातील घाणकचरा यात टाकल्यामुळे सदर नाला पुन्हा वर्षभरातच गाळ साचुन बुजत चालल्याचे दिसत आहे.