मालेगाव (वाशिम): स्थानिक नगर पंचायतमध्ये रमाई घरकुल योजनेच्या ९० लाभार्थींना २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्याहस्ते उबदार चादरींचे वितरण करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, नगर पंचायतचे आरोग्य सभापती गजानन सारसकर, नगरसेवक संतोष जोशी, सईद तस्लिम, मुख्तार शाह, दिलीपराव कोपुरवार, नगरसेविका रेखा बळी, रुपाली टनमने, बाळासाहेब सावंत, अरूण बळी, शशिकांत टनमने, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील अंभोरे, न. पं. च्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक पल्लवी शेळके, संतोष बनसोडे, मनोज सरदार, देविदास राऊत, सईद इरफान सईद गुलाब, गणेश भालेराव, अविकिरण काटेकर, बंडू इंगोले, महादेव ठाकरे, प्रमोद हरणे, महादेव राऊत, एस. एम. शेख, माणिक मोहळे, सतीश महाकाळ, शंकर बळी, शेख बब्बू शेख महेबूब, संजय दहात्रे, गोपाल काटेकर, रवि शर्मा, बबन पखाले उपस्थित होते.
मालेगावात रमाई घरकुलच्या ९० लाभार्थींना उबदार चादरींचे वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:00 PM
मालेगाव (वाशिम): स्थानिक नगर पंचायतमध्ये रमाई घरकुल योजनेच्या ९० लाभार्थींना २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्याहस्ते उबदार चादरींचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्याहस्ते उबदार चादरींचे वितरण करण्यात आले.