शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्हा प्रशासनातर्फे घरी जाऊन स्वातंत्र सैनिकाचा सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 4:35 PM

वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा सत्कार केला.

वाशिम : कोरोनामुळे यंदा आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे होणारा स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा रद्द झाला असून, या सोहळ्यासाठी निवड झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा घरी जाऊन जिल्हा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला. त्या अनुषंगाने वाशिम येथील स्वातंत्र सैनिक जनार्धन खेडकर यांचा ९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती यांच्यावतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी शाल, अंगवस्त्र देवून सत्कार केला.यंदा कोरोनामुळे स्वातंत्र्य सैनिकांना नवी दिल्ली येथे बोलाविणे योग्य होणार नसल्याने, राष्ट्रपती भवन येथील सत्कार समारंभासाठी निवड झालेल्यांचा सत्कार त्यांच्या घरी जावून करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले होते. या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने वाशिम येथील स्वातंत्र सैनिक जनार्धन खेडकर यांचे नाव प्रस्तावित केले होते. त्यानुसार राष्ट्रपती यांच्यावतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा सत्कार केला.

टॅग्स :washimवाशिम