शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे केली जातेय चाचपणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 7:42 PM

यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अहवाल सादर करण्याच्या सूचना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. ग्रामीण भागात तर आतापासूनच विदारक परिस्थिती आहे. विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने हिवाळ्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट घोंघावण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींनी चाचपणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी प्रशासनाचा आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात कुणाचीही हयगय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. गावातील जलपातळी, विहिरींतील जलसाठा, पाणीपुरवठा योजनांची स्थिती आदींच्या दृष्टिकोनातून चाचपणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद