शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बीडीओ देता का बीडीओ, रिकाम्या खुर्चीला घातला हार

By दिनेश पठाडे | Published: August 18, 2023 7:03 PM

मालेगाव पंचायत समिती १७ दिवसांपासून बीडीओ विना

दिनेश पठाडे, वाशिम: मालेगाव पंचायत समितीचा कारभार गत १७ दिवसांपासून गटविकास अधिकारी यांच्या विना चालत आहे. कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने ग्रामीण जनतेची कामे खोळंबली आहेत.  यामुळे शिवसेना(उबाठा) आक्रमक झाली असून शुक्रवारी बीडीओंच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी केली.

गटविकास अधिकारी काळबांडे हे ३१ जुलैला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गटविकास अधिकारी नियुक्त करणे क्रमप्राप्त असतानाही अजूनही पंचायत समितीला कायमस्वरूपी तर सोडा, प्रभारी गटविकास अधिकारी मिळाला नसल्याची स्थिती आहे. यामुळे विकासात्मक कामे खोळंबली असून वैयक्तिक कामे देखील होत नसल्याचे दिसते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे, शिवसेनेचे भगवान बोरकर, अनिल शिंदे,  अनुज चरखा,  गजानन बोरचाटे, सरपंच विजय शेंडगे, भारत नप्ते, विनायक बेंगाळ यांची उपस्थिती होती. दरम्यान,  येत्या दोन दिवसात मालेगाव पंचायत समितीला गट विकास अधिकारी मिळाले नाही तर पंचायत समिती कार्यालयाला ताला ठोकू अशी माहिती तालुकाप्रमुख उद्धव पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान बोरकर यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम