शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेन्डली कार्यशाळा

By admin | Published: June 16, 2014 11:25 PM

लोकमत सखी मंचचा अभिनव उपक्रम

वाशिम : एखादी कलाकृती बघून अनायास तोंडातून वाह शब्दाचा उच्चार होतो आणि अशी कलाकृती टाकाऊ वस्तुपासून नाममात्र खर्चात तयार झालेली असेल तर कलाकृती सोबतच कलाकृती बनविणार्‍या कलाकारांचे कौतुक करावसे वाटते. लोकमत सखी मंच हीच कल्पना घेवून आपल्या साठी घेऊन येत आहे. टाकाऊ पासून टिकाऊ कार्यशाळा ज्यात झीटीव्ही मराठी फेम नीता बोबडे नैसर्गिकरित्या निरुपयोगी असलेल्या वस्तुपासून उपयोगी वस्तु कमीत कमी खर्चात कशी बनविता येते ते शिकविणार आहेत.ही कार्यशाळा शनिवार २१ जून रोजी मालतीताई सरनाईक विद्यालय बसस्टॅन्ड जवळ वाशिम येथे दुपारी १२ वाजता घेण्यात येत आहे. नोंदणी शुल्क सखी मंच करिता २0 रुपये व इतराकरिता ५0 रुपये असून प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी सभासद आयकार्ड आणावे. या कार्यक्रमामध्ये इको फ्रेन्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखाची ज्वेलरी, गुंजेची ज्वेलरी व इतर प्रकार इको फ्रेन्डली प्लॉवर मेकींग, इको फ्रेन्डली फ्लॉवर पॉट, फुड क्राफ्ट व नविन फॅशनेबल स्टॉल सोबतच इतर अनेक वस्तु बनविणे शिकायला मिळणार आहे.कार्यशाळा वेळेवर सुरु होणार येतांना वही व पेन सोबत आणावे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा उपयोग घ्यावा.अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजीका मीनाक्षी फिरके यांच्शी ९८५0३८२१४९ या क्रमांकावर व नाव नोंदणीकरिता संपर्क लोकमत कार्यालय वाशिम अर्बन बँके जवळ वाशिम ९९२२९२८१८४, वर संपर्क करावा.