शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

प्लास्टीकबंदीच्या अंमलबजावणीला खाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:40 AM

................. इंटरनेट जोडणीची कामे प्रलंबित तोंडगाव : भारत नेट प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात परिसरातील काही ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी प्रलंबित ...

.................

इंटरनेट जोडणीची कामे प्रलंबित

तोंडगाव : भारत नेट प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात परिसरातील काही ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी प्रलंबित असून, ते गतीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी केली.

...........

शेलु रस्त्यावरून वाहतूक वाढली

शेलुबाजार : वाशिमवरून शेलुबाजारमार्गे अकाेल्याला जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. अकाेल्यापर्यंत पूर्ण रस्ता झाल्याने प्रवासी या मार्गाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

.............

पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांना त्रास

शेलुबाजार : ग्रामीण भागात पाणंद रस्ते नसल्यामुळे खूप अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये शेतातील माल घरी आणणे शेतीपयोगी साहित्य घेऊन जाणे व परत आणणे फार कठीण हाेत आहे.

.........

सभापती निवासाला गाजर गवताचा वेढा

मानाेरा : मानोरा येथील पंचायत समिती परिसरात असलेल्या सभापती निवासस्थानासमोर गाजर गवत उगवले असून, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.