शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 3:21 PM

रिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नसून, घोटा येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील घोटा परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. या वादळवाºयामुळे गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाले. सुदैवाने रोहित्राच्या आसपास कुणी नसल्याने अनर्थ घडला नाही. विद्युत रोहित्र जमिनदोस्त झाल्यामुळे घोटा येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ७ जुलै रोजी दुपारपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याने गावकरी अंधारात आहेत. या घटनेची माहिती महावितरणच्या संबंधित अभियंत्यांना देण्यायत आली असून, महावितरणची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. विद्युत रोहित्राची दुरूस्ती तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण