शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

शहापुर येथील गावतलावाचे अस्तित्व लुप्त

By admin | Published: May 19, 2017 7:26 PM

मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या शहापुर येथील विस्तारीत गावतलाव सध्यास्थीतीत मनुष्य दाटवस्ती मुळे व अतीक्रमणामुळे लुप्त होत असल्याचे दिसुन येत आहे.

ऑनलाइन लोकमतमंगरुळपीर: शहरालगत असलेल्या शहापुर येथील विस्तारीत गावतलाव सध्यास्थीतीत मनुष्य  दाटवस्ती मुळे व अतीक्रमणामुळे लुप्त होत असल्याचे दिसुन येत आहे. शहरालगत असलेला शहापुर येथील या गावतलाव पाण्याने तुंडुब भरुन राहत असल्याने या भागातील हातपंपाना मुबलक पाणी होते, परंतु येथे कालातराने हळुहळु मनुष्यवस्ती वाढत गेली.याशिवाय सभोवताल अतिक्रमणाचा विळखा वाढत  असल्याने हा गावतलावात वनस्पती वाढल्याने या गावतलावाचे अस्तित्व पुर्णता धोक्यात आले आहे.त्यामुळे या परिसरातील हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडतात त्यामुळे या भागातील ग्रामस्थाना तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागतो.आबाळवृध्दांना पाण्यासाठी भंटकती करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन  पाणीटंचाई वर मात करण्यासाठी या गावतलावाचे   खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी लोकसहभाग व शासनाने पुढाकार घेतल्यास या भागात या गावतलावाच्या माध्यमातुन भुजल पातळी वाढण्यास हातभार परिणामी या भागातील हातपंप कोरडे पडणार नाही एवढेच नव्हे तर मंगरुळपीर शहरातील पाण्याच्या टाकीतील लाखो लीटर अशुध्द पाणी या तलावाजवळुन वाहते ते वाहुन जाणारे या तलावात वळविल्यास वर्षभर हा तलाव पाण्याने  तुंडुब भरुन राहील ही महत्वपुर्ण बाब लक्षात घेऊन शासनाने या गावतलावाच्या खोलीकर रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थात केली जात आहे.