शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 6:37 PM

इंझोरी येथील भिकुलाल चांडक या शेतकºयाने मात्र चक्क चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मान्सून लांबल्यामुळे जिल्हाभरात खरिपाची पेरणी खोळंबली असताना आणि कपाशीच्या पेरणीकडे शेतकºयांनी पाठ फिरविली असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील भिकुलाल चांडक या शेतकºयाने मात्र चक्क चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली आहे. शेतातील विहिरीच्या पाण्याने ते ही कपाशी फुलवित आहेत. जून महिना अर्धा अधिक उलटला असतानाही मान्सूनच्या पावसाचा थेंबही जिल्ह्यात पडलेला नाही. राज्यभरातील शेतकºयांत त्यामुळेच चिंतेचे वातावरण असून, खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. अद्याप कोठेही कोरडवाहू किंवा ओलिताच्या क्षेत्रातही खरीप पेरणी करण्याची जोखीम शेतकºयांनी पत्करलेली नाही. जिल्हाभरातील शिवारात केवळ काळ्या मातीशिवाय काहीच दिसत नाही. त्यातच भुजल पातळी घटल्याने शेतकºयांनी मान्सून पूर्व कपाशीची पेरणी केली नसून, आता कपाशीच्या पेरणीचा वेळही निघून गेला आहे. तथापि, मानोरा तालुक्यातील इंझोरीचे शेतकरी भिकुलाल चांडक याला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या शेतातील विहिरीला बºयापैकी पाणी असल्याने त्यांनी आपल्या एकूण शेतजमिनीपैकी चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. योग्य पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीमुळे ही कपाशी चांगली बहरत असून, वितभर वाढली आहे. सरी पद्धतीने पिकाला पाणी भिकुलाल चांडक यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करताना हा प्रयोग अंगलट येऊन नुकसान होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली आहे. कपाशीची लागवड करताना त्यांनी सºया पाडल्या असून, कपाशीला पाण्याचा नेमका फायदा होईल यासाठी ते सरी पद्धतीनेच पाणी देत आहेत. विशेष म्हणजे ही लागवड करताना त्यांनी चार एकर क्षेत्र पाण्याने योग्यरित्या भिजवून जमिन ओली केली आणि लागवडी योग्य झाल्यावरच कपाशीची लागवडही केली आहे. त्यामुळेच त्यांचा प्रयोग सध्या तरी, यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी