शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:42 PM

शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली असून मोतसावंगा प्रकल्पातून कालव्यांव्दारे सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी निंबी (ता.मंगरूळपीर) येथील १५ शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली. सन १९७२ पासून शेतकºयांना कालव्यांव्दारे पाणीपुरवठा केला जायचा. मात्र, मोतसावंगा, रामगाव, दुधखेडा आदी गावांमधील काही नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. याशिवाय ज्या मशीनव्दारे पाणीपुरवठा व्हायचा, त्या मशीनची नासधूस केली. त्यामुळे पाणीपुरवठा कायमचाच बंद झाला असल्याने यासाठी आत्माराम आखरे, कनिराम जाधव, रमेश आडोळे, प्रकाश चव्हाण, श्रीकृष्ण मनवर, अनिल भगत, श्रीकृष्णा टोपले, सुभाष टोपले, जगन्नाथ इंगोले, गोपाल मनवर, अंबादास बेलखेडे, नंदकिशोर टोपले, शेषराव ठोंबरे, दयाराम आडोळे, नारायण वैरागडे  उपोषणासाठी बसले होते. मशीनची नासधूस करणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. यासंदर्भात वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासनाचे पत्र शेतकºयांना दिले असून त्यामध्ये प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील काही मंडळींनी अनधिकृतपणे कालव्याव्दारे पाणी सोडण्यात अडथळे आणले आहेत. कालव्याव्दारे पाणी सोडण्याकरिता पोलीस संरक्षण मागितले असून, सदर प्रक्रीया अंतीम टप्प्यात आहे. पोलीस संरक्षण प्राप्त होताच १७ डिसेंबर रोजी कालव्याव्दारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे म्हटल्याने शेतकºयांनी उपोषण सोडले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद