शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 7:19 PM

कारंजा लाड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन मुळे (४५) रा. जानोरी या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देजानोरी येथील अल्पभूधारक शेतकरी  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन मुळे (४५) रा. जानोरी या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.जानोरी येथील अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. यावर्षी ऐन हंगामात पाऊस गायब झाल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली. एकिकडे पीक हाती येईल की नाही याची खात्री नाही तर दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर या चिंतेतून गजानन मुळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. बॅकेचे २० हजारावर कर्ज असल्याची माहिती आहे.