शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना अर्थसहाय्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:58 PM

वाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे क्रीडा विभाग : वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.क्रीडा संचालनालयामार्फत १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (आॅलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशिएन चॅम्पियनशिप, युथ आॅलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा आॅलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप) सहभागी झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यात येते. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमSportsक्रीडा